जय हरी माऊली हो अध्यात्म म्हणजे काय हे स्वानुभवातुन. नक्की वाचा🙏😊 ॐ ओंकार महा अवतार, नाथ जोगी बाजे शिंगी योग अचल शितल सारंगी शंख का ध्वनी काख मै झोली दास तुम्हारा अलक्ष योगी हात कटोरा बभुत जटाधारी कानों कुंडल नमो रूद्र बभुत धारी शिव का जोग निरंजन भारी ध्यान त्रिकाल त्रिलोक की जननी जगत के कैवार , नाथ तारणहारी नमो निर्विकार सिव नवनाथ चौऱ्यांसी दत्त जी का उपदेश गुरूनाथ श्री स्वामी यमुना तिर आदिनाथ गौरी मच्छ उदर मैं मच्छींदर ,सुना बीज अगोचरी विश्व के ग्यानी मच्छींद्रनाथ मुनी उपदेशित गोरख गोरख से गहनी हट् हट् जालिंदर कानिफा भर्तरी रेवन नागनाथ बोल सिद्ध चरपटी धर्म मीननाथ गोपीचंद नाथ सिद्ध अडबंग चौरंगी चौऱ्यांसी सिद्ध नमो नमो सिद्ध प्रतापी कली युग के संत बहु नवनाथ सिद्ध ग्यानी जगत उपदेशा अचलित गुरू वाणी अच्युत अनंत अनादि अविनासी निराकार निर्गुण कंथा सहारी नित्य पादुका सत् शिष्य अंगीकारी बोलत योगीदास नाथ आप परब्रम्ह की नगरी आप मे निरंजन अढल योगीराज स्वामी तर अध्यात्म म्हणजे काय ? अ ध् आ या त् म - अध्यात्म पहिला अ चा अर्थ पाहु - अडकलेला ध - धुम्ररूप म्हणजे जीव आ -...
Posts
Showing posts from August, 2021
नवनाथांचा स्वभाव
- Get link
- X
- Other Apps
नवनाथांचा स्वभाव कसा आहे सत नमो आदेश गुरुजी को आदेश नवनाथ हे प्रेमळ आहे. सगळे नाथ दयाळू आहेत मायाळू आहे. अगदी आई सारखी माया करणारे आहेत. मग काही जण विचारतात की नाथ संप्रदाय कसा हवा तर नाथ संप्रदाय सुध्दा त्यांच्या आराध्या सारखे म्हणजेच नवनाथांसारखे दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराज दादागुरू जालिंदरनाथ महाराज दादागुरू कानिफनाथ महाराज ब्रम्हगुरू गोरक्षनाथ महाराज (ब्रम्हगुरू का तर सर्व योगात सिद्धीत असे विद्यमान म्हणून ब्रम्हगुरू) यांच्या सारखे दया करणारे आई सारखी माया करणारे आहेत. तर आपल्याला किंवा काही जणांना नवनाथांकडे पाहताना त्यांच्यातील सिद्धपणा अधिकारी पणाच दिसतो. पण आपल्याला काही गोष्टी नवनाथ भक्तीसार वाचून ऐकून सुध्दा कळत नाही आणि थोड्याक्यात नाथ कसे आहे ते आपण समजून घेऊ. गुरू गोरक्षनाथ महाराज आणि दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराज हे प्रवासात असताना त्यांना वडे आवडले ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. दादागुरू मच्छिंद्रनाथ महाराजांनी गुरू गोरक्षनाथ महाराज यांची परीक्षा घेण्यासाठी वड्याचे कौतुक केले आणि बोले मला अजून व...