नवनाथामध्ये गणपती व हनुमंत यांचे स्थान ?
थोडक्यात पण महत्वाची माहिती
सत नमो आदेश गुरुजी को आदेश
नवनाथांमध्ये श्री गणपती महाराज यांचे स्थान कोणते ? तर महादेव पार्वतीमाता यांच्या शक्तीचे प्रतिक म्हणून नवनाथांमध्ये गणरायांचे स्थान श्री गजबली गजकंथडनाथजी महाराज हे आहे आणि रुद्राचा अवतार म्हणून ओळखणारे श्री हनुमंतराय यांचे स्थान ८४ सिद्धांमध्ये गुरू गोरक्षनाथ महाराजांनी बिरबंकनाथ म्हणून स्थान दिले आहे.
त्यामुळे गणरायाला गजबली गजकंथडनाथ महाराज म्हणून आदेश करावा आणि हनुमंतराय यांना बिरबंकनाथ महाराज म्हणून आदेश करावा.
" नाथजी भली करे "
माहिती आवडली तर नक्की सांगा
अलख निरंजन 🔱🚩
आदेश 🙏🏻📿
Comments
Post a Comment